लाडकी बहीण योजनेचे 1500 हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यातील हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये आठ मार्च रोजी जमा करण्यात आला आता या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अशी मोठी बातमी समोर आलेली आहे
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आपण जर पाहिलं तर कालच्या अर्थसंकल्प बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून निधी वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही त्यामुळे महिलांची नाराजी वाढलेली आहे आता लाडक्या बहिणी बहिणींना पुढच्या एक वर्षापर्यंत दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मार्च महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी खात्यात जमा होणार
आदित्य तटकरे यांची मोठी अपडेट
लाल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 6 मार्च ते 12 मार्च यादरम्यान देण्यात येईल अशी माहिती मिळाली होती मात्र आता दोन टप्प्यांमध्ये तीन हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे त्या कारणामुळे लवकरात लवकर मार्च हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आठवड्यामध्ये पैसे जमा होतील म्हणजेच मार्च महिन्यात एकूण महिलांच्या बँक खात्यामध्ये जवळपास तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी चा हप्ता मार्च महिन्यात देण्यात आला आणि मार्च महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यात देण्यात येणार आहे
या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार नाही मार्च महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत नऊ लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे यामध्ये ज्या महिला आपात्र सापडतील त्यांना या योजनेतून बात केले जाईल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 50 लाख महिला या अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या कारणामुळे लाडक्या बहिणी आधीच नाराज होत्या त्यामध्ये त्यांना आता प्रत्येक महिन्याला एक वीस रुपये मिळणार नाहीत याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाह
यामुळे महिला अजून नाराज झाल्या आहेत
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मार्च महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे याबाबत अजून कोणती तारीख जाहीर झालेली नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा 8 मार्च रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे या लाडके बहिण योजनेच्या माध्यमातून जवळपास नऊ लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहेत आणि अजून जवळपास 50 लाख महिला आपत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशाप्रकारे या महिलांना मार्च महिन्याचे दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार नाहीत लाडक्या बहिणींना एक वीस रुपये मिळणार याबाबत देखील कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही