लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 12 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा

aditi tatkare मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळते महाराष्ट्रातील प्रत्येक महिलाला या योजनेचा लाभ मिळतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा लाभ महिलांना प्रत्येक महिन्याला भेटत आहे

लाडकी बहीण योजना ही जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली विधानसभा च्या निवडणुकीपूर्वी ही योजना भाजप सरकारकडून आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्याकडून सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा केली जाते ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच जुलै ते जानेवारी पर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत

लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 12 हजार रुपये जमा

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जून ते जानेवारी या कालावधीमध्ये जवळपास महिलांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत 12 हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये हे सरकारने जमा केलेले आहे आणि लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्यात बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला म्हणजेच 8 मार्च रोजी महिलांच्या बँक खाते मध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे अजून मार्च महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही तो लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल हप्ता कधी खात्यात जमा होईल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही

लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये अर्थसंकल्प मध्ये निधीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती पण याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही ज्यामुळे प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली जाईल सरकारने आश्वासन दिलं होतं की तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देऊ पण या निधीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मार्च महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही केलेली नाही

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास नऊ लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहेत या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही याबाबत माहिती मिळालेली आहे आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे जवळपास 50 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मार्च महिन्याचा हप्ता आता जवळपास नऊ लाख महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास त्यांच्या खात्यामध्ये 12 हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 12 हजार रुपये जमा यादीत नाव तपासा

Leave a Comment