mukhyamantri ladki bahin yojana नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम बँक खात्यात जमा केली जाते नाशिक जिल्ह्यातील येवला येथील माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यावर आठ मार्चला फेब्रुवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेची दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा झाले पण महिलेल दीड हजार रुपये ऐवजी फक्त पाचशे रुपये बँक खात्यामध्ये जमा झाले अशा प्रकारची घटना नाशिक जिल्ह्यामधील येवला येथे झाली
महायुतीने घोषणा केली होती की आम्ही जर सत्तेमध्ये आलो तर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात याच्यामध्ये वाढ करून 2100 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यात जमा करून अशा प्रकारची माहिती महायुतीकडून मिळाली होती अशा प्रकारचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते लाडक्या बहिणीला वाटलं होतं की पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती अशा प्रकारची कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही महिलाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले
अशात एक नवीनच घटना समोर आलेली आहे एका महिन्याच्या अकाउंट मध्ये दीड हजार रुपये जमा होण्याऐवजी फक्त पाचशे रुपये महिलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत अशा प्रकारची घटना समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठविणाऱ्या विभागाकडून नवीनच कारभार केल्याचे समोर आलेले आहे अशा प्रकारची घटना घडलेली आहे म्हणजेच दीड हजार ऐवजी फक्त पाचशे रुपये महिन्याच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहेत हजार रुपये कुठे कटले असेल
नाशिक जिल्ह्यामधील येवला येथील एका लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 8 मार्च रोजी खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला मात्र हा हप्ता दीड हजार रुपये ऐवजी फक्त पाचशे रुपये महिलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले यामुळे असा प्रश्न तयार झालेला आहे बाकीचे हजार रुपये गेले तरी कुठे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महायुती सरकारकडून सुरू करण्यात आली आणि जवळपास या योजनेचे महिलांच्या बँक खात्यामध्य 8 हप्ते जमा झालेली आहेत या योजनेच्या माध्यमातून वर्षाला जवळपास 18 हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जवळपास 12 हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून लाभ मिळत आहे