आयपीएलचे सर्व मॅच चे नवीन वेळापत्रक जाहीर

आयपीएलचे सर्व मॅच चे नवीन वेळापत्रक जाहीर

ipl time table 2025 नमस्कार मित्रांनो काही दिवसांमध्ये आयपीएल सुरू होणार आहे आयपीएल मध्ये जवळपास 74 मॅच आयपीएल मध्ये होणार आहेत चॅम्पियन ट्रॉफी झालेली आहे आणि भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली पण आहे आयपीएल साठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आयपीएल मधील सर्व मॅच चे वेळापत्रक देखील जाहीर झालेले आहेत

वेळापत्रक जाहीर
इंडियन प्रीमियर लीग  2025 काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे आयपीएलची एकूण सीजन 18 झालेले आहेत यावर्षीचा अठरा वर्षाचा आहे जवळपास तीन वर्षापासून आयपीएल मध्ये दहा संघ खेळत आहेत यांच्यामध्ये जवळपास 74 मॅचेस होणार आहेत वेळापत्रक सर्व मॅचचे जाहीर झालेले आहेत आयपीएल मॅच ची सुरुवात ही 22 मार्चला होणार आहे आणि फायनल मॅच हा 18 मे रोजी पहिल्या फेरीच्या सर्व मॅच समोर आहेत आणि 20 मे रोजी प्ले ऑफ ची सुरुवात होणार आहे आणि आयपीएलचा अंतिम सामना हा 25 मे रोजी होणार आहे आयपीएलचा अंतिम सामना हा कोलकत्ता येथे खेळला जाणार आहे
यावर्षी देखील एका दिवसामध्ये दोन सामने खेळले जाणार आहेत ज्या दिवशी दोन सामने आहेत त्या दिवशी पाहायला मॅच हा दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसरा मॅच हा सात वाजून 30 मिनिटांनी रात्री सुरू होईल अशाप्रकारे दिवसात दोन सामने होणार आहेत
नवीन वेळापत्रक जाहीर
आयपीएलचा पहिला सामना हा मागच्या वर्षीचे कप विजेते कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्याविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलुर या दोन टीम मध्ये खेळला जाणार हा सामना केकेआर चा होम ग्राउंड ईडन गार्डन स्टेडियम मध्ये खेळला जाणार आहे त्यानंतर 23 मार्च रविवार या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान मध्ये दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना होईल आणि चेन्नई आणि मुंबईचा मॅच हा 20 एप्रिल ला देखील होणार आहे हा सामना वानखडे स्टेडियमला होणार आहे ipl time table 2025
यावर्षी मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजेस बेंगलुरु या दोघांमध्ये एकच मॅच होणार आहे या दोन्ही संघांचा मॅच हा 7 एप्रिल ला होणार आहे आणि रॉयल चॅलेंज बेंगलुरु आणि चेन्नई सुपर किंग यांचा मॅच 28 मार्च आणि तीन मे  खेळला जाणार आहे
चॅम्पियन ट्रॉफी चे फायनल भारत जिंकलेले आहे आयपीएलचे सामने एकूण 13 ठिकाणी खेळले जाणार आहेत आणि आयपीएलचा हा अठरावा सीजन आहे राजस्थान रॉयल चे दोन मॅच हे गुवाहाटी येथे खेळले जाणार आहेत आणि राजस्थान रॉयल चे बाकीचे सर्व सामने हे जयपूरला खेळले जाणार आहेत आणि पंजाब किंग चे होम ग्राउंड चे तीन सामने हे धर्मशाळा येथे खेळले जाणार आहेत बाकीचे सर्व सामने चंदीगड येथे खेळले जाणार आहेत
दिल्ली कॅपिटल देखील होम ग्राउंड ची दोन सामने हे विशाखापटनम येथे खेळले जाणार आहेत आणि बाकीचे होम ग्राउंड चे सामने हे दिल्लीमध्ये खेळले जाणार आहेत आणि बाकी सर्व उरलेले संघ हे त्यांचे सामने हे होम ग्राउंड ला खेळले जाणार आहेत

Leave a Comment