महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 2500 रुपये असा करा अर्ज
mahila samridhi yojana महिलांसाठी आनंदाची बातमी सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे ती म्हणजे महिला समृद्धी योजना ही योजना राबवली जात आहे या योजनेतून महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत या योजनेच्या माध्यमातून महिला समृद्धी योजना या योजनेतून महिलांच्या बँक खाते मध्ये पैसे जमा होणार आहेत
महिलांसाठी केंद्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या आहेत या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या या योजनेच्या माध्यमातून सक्षम केले जाते तसेच केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारने देखील महिलांसाठी वेगवेगळे योजना राबवल्या आहेत महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी योजना सुरू केलेले आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलाला प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये एवढी रक्कम राज्य सरकारतर्फे जमा केली जाते आणि जवळपास वर्षाला महिलांच्या बँक खात्यात आता अठरा हजार रुपये एवढी रक्कम प्रत्येक वर्षाला महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे
त्याचबरोबर आता दिल्ली सरकारने देखील महिलांसाठी महिला समृद्धी योजना राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून महिला ला दर महिन्याला महिन्याला बँक खात्यामध्ये दोन हजार पाचशे रुपये एवढी रक्कम जमा केली जाणार आहे ही योजना महिला दिनापासून सुरू केलेले आहे या योजनेसाठी रजिस्ट्रेशनची सुद्धा सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीआधी महिलांना महिलांना 2500 रुपये देऊ असे भाजप सरकारने घोषणा केली होती त्यामुळे दिल्लीमध्ये देखील भाजपचे सरकार आलेले आहे आता ही योजना दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे महिला समृद्धी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 2500 हजार रुपये एवढी रक्कम प्रत्येक महिन्याला बँक खात्यामध्ये जमा होणार आहे
भाजप सरकारने विधानसभा निवडणुकी पूर्वी या योजनेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता या योजनेच्या माध्यमातून आता गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये देऊ अशी भाजप सरकारने घोषणा केली होती या योजनेसाठी भाजप सरकारने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली आहे या योजनेचे रजिस्ट्रेशन 8 मार्चपासून सुरू झालेले आहेत या योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही योजना राबवली जात आहे
असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जवळपास दीड महिन्याचा कालावधी आहे रजिस्ट्रेशन झालेल्या महिलांची यानंतर लिस्ट केली जाईल त्याच्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा केली जाईल या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी ही योजना राबवली आहे या योजनेचे रजिस्ट्रेशन सुरू आहे या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता
महिला समृद्धी योजना
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड बँक अकाउंट आणि उत्पन्नाचा दाखला ही सर्व कागदपत्रे अर्ज करताना सबमिट करावे लागतील ज्या कुटुंबातील सदस्य जर टॅक्स भर तर या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही
अशाप्रकारे दिल्ली सरकारने महिलांसाठी महिला समृद्धी योजना सुरू केलेली आहे ही योजना आठ मार्चपासून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहेत या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये एवढी रक्कम बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे या योजनेचा लाभ हा गरीब महिलांना होणार आहे