Anganwadi बारावी पास महिलांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी अंगणवाडीमध्ये जवळपास 18 हजार पेक्षा जास्त पदांची भरती आजच करा अर्ज महिलांसाठी आनंदाची बातमी आहे अंगणवाडीमध्ये महिलांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे अंगणवाडीमध्ये 18882 पदांची भरती सुरू आहे या भरतीसाठी असा करा अर्ज
12 वी पास महिलांसाठी अंगणवाडीमध्ये आठ हजार पदांची भरती आजच करा अर्ज
नोकरी शोधत असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे आता महिलांना अंगणवाडीमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे जवळपास 18 हजार पेक्षा जास्त पदांची अंगणवाडीमध्ये भरती आहे महिला व बाल विकास विभाग कडून अंगणवाडी भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी ही सर्वात मोठी बातमी ठरणार आहे अंगणवाडी भरती मध्ये पेमेंट देखील चांगल्या पद्धतीने मिळतात आणि महिलांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे
अंगणवाडी भरती ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे अंगणवाडी भरती बाबत माहिती स्वतः अदिती चक्कर यांनी दिलेली आहे जवळपास अंगणवाडीमध्ये 18000 पेक्षा जास्त पदांची भरती करून घेतली जाणार आहे अंगणवाडी सेविका पदासाठी जवळपास 5639 पदांची भरती आहे आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जवळपास 12,342 पदांची ही भरती आहे म्हणजे जवळपास एकूण 18 हजार 882 रिक्त पदांची भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांना पगार काय असणार आहे
वयोमर्यादा व अटी
अंगणवाडी भरतीतील उमेदवाराचे वय जवळपास 18 ते 35 याच्यामध्ये असणे आवश्यक आहे आणि विधवा महिलांसाठी वयोमर्यादा ही 40 वर्षे एवढी ठेवण्यात आलेली आहे अंगणवाडी भरतीची नोकरी उमेदवार आला त्यांच्या स्थानिक परिसरातील जवळच्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी मिळणार आहे अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त दोन मुले असणे आवश्यक आहे अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे बारावी पास असणे अनिवार्य आहे अंगणवाडी भरतीसाठी तुम्ही अर्ज हा कार्यालयीन वेळेनुसार तुम्ही अर्ज करू शकता अंगणवाडी भरतीसाठी अर्ज हा तुम्ही महिला व बालविकास विभागांमध्ये जाऊन अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करायचा आहे अंगणवाडी भरती चा अर्ज भरताना तुम्हाला कार्यालयीन वेळेनुसार तुम्हाला अंगणवाडी भरती चा अर्ज भरायचा आहे
बारावी पास वर अंगणवाडी भरती सुरू झालेली आहे जवळपास ही भरती 18,882 पदांची भरती सुरू आहे महिलांसाठी ही देखील महत्त्वाची बातमी आहे जवळपास 18 हजार 18882 महिलांना अंगणवाडीमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे महिलांसाठीही नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे याच्यामध्ये बारावी पास असलेल्या महिलांना अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करता येणार आहे अंगणवाडी भरती मध्ये सेविका पदासाठी जवळपास 5639 जागा साठी भरती होणार आहे आणि मदतनीस या पदासाठी जवळपास 12342 जागांची अंगणवाडी भरती होणार आहे
इंडियन पोस्ट बँक भरती
सध्या इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये भरती सुरू आहे सकिल बेस्ट एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी भरती सुरू आहे त्यामुळे तुम्ही सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळपास 21 मार्च 2025 आणि या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन इंडियन पोस्ट पेमेंट बँक भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे