ई-श्रम कार्ड धारकांना दरमहा मिळणार 3,000 हजार रुपये असा अर्ज करा

कामगारांसाठी आता आनंदाची बातमी आहे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधवांना सरकारने नवीन खास योजना राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या नागरिकांना जवळपास प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये एवढी रक्कम त्यांना या  इ श्रम कार्ड या योजनेच्या माध्यमातून त्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे

आपण पाहिलं तर केंद्र सरकार नागरिकांसाठी खूप वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या बांधवांसाठी खास योजना राबवली आहे जे नागरिक असंघटित क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशा बांधवांना साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे साठ वर्षाच्या नंतर त्यांना महिन्याला तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत केंद्र सरकारने त्यांच्यासाठी खास योजना राबवली आहे या योजनेच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत देखील होणार आहे या योजनेचा लाभ त्यांना त्यांच्या म्हातारपणात होईल या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत देखील होईल आणि आयुष्यभर काम करण्याची त्यांना गरज भासणार नाही यासाठी सरकारने त्यांच्यासाठी ही योजना राबवली आहे
ई-श्रम या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या बांधवांना विमा कव्हर सोबत त्यांना पेन्शन देखील मिळणार आहे यासाठी प्रत्येक बांधवांना युनियन डिजिटल कार्ड देखील दिले जाणार आहे म्हणजेच या कार्डमुळे या कामगार बांधवांची वेगळीच ओळख रजिस्टर  होईल या योजनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या बांधवांना चांगल्या प्रकारे मदत होईल यासाठी केंद्र सरकारने ही योजना राबवली आहे
ई-श्रम कार्ड म्हणजे काय
संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर त्यांना पेन्शन दिली जाते याच्या EPFO आणि ESIC अंतर्गत  पेन्शन दिली जाते परंतु जे नागरिक EPFI जोडलेले गेले नाहीत या योजनेच्या माध्यमातून सेवानिवृत्त नागरिकांना दर महिन्याला तीन हजार रुपये एवढी रक्कम दिली जाते सेवानिवृत्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो आणि त्यांना आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होते. केंद्र सरकारने खास योजना या नागरिकांसाठी काढलेली आहे
असा करा अर्ज
तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज नाही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल वयोमर्यादा 16 ते 59 या वयोगटातील नागरिकांना या योजनेचा  अर्ज करता येणार आहे 60 च्या पुढच्या वयोगटातील नागरिकांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना चांगला फायदा मिळणार आहे
इ श्रम कार्ड साठी असा करा अर्ज
सर्वात पहिले तुम्हाला https://eshram.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल तुम्ही या साईटच्या होम पेज वरती जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन ऑप्शन वरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक करा त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची तुम्ही माहिती भरा त्याच्यानंतर तुम्ही कोणते काम करता तिथे भरा त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म सिलेक्ट करावा लागेल ही सर्व माहिती तुम्ही भरल्याच्या नंतर तुमचे ई-श्रम तयार होणार आहे

Leave a Comment