लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार 2100 हजार रुपये

aditi tatkare ladaki bahin सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहेत ते म्हणजे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपयाचा हप्ता त्यांना कधी मिळणार याबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे लाडकी बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे 8 मार्च रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार
लाडकी बहीण योजनेचा लाभ हा ज्या कुटुंबाचे वर्षाचे उत्पन्न जवळपास अडीच लाखापेक्षा पण कमी आहेत अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या वर्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये एवढी रक्कम जमा करण्यात येत आहे विधानसभा निवडणूक पूर्वी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात गाजली होती या योजना साठी विरोधकांनी सरकारला या योजना साठी विरोध देखील केला भाजप सरकारने जर आम्ही पुन्हा सरकारमध्ये जर आलो तर महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार ऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारच्या मोठ्या नेत्यांकडून करण्यात आली होती मात्र अजूनही महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये आलेली नाही याबाबत  सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही
महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलेले आहे पण अजून देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये एक वीस रुपये आलेले नाहीत ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना एक विषय रुपये देऊ अशी घोषणा महायुती सरकारने केली होती चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्याची घोषणा होऊ शकते असा अंदाज सूत्रांनी वर्तवलेला आहे पण अजून देखील लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही याच्यामुळे विरोधी पक्षांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत लाडकी बहीण योजनेबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माननीय आमदार रोहित पवार यांनी अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे
आदिती तटकरे काय म्हणाल्या
लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा याच ठिकाणी झाली होती ते पैसे कधी मिळणार या अधिवेशनामध्ये त्याबद्दल काही घोषणा होणार की नाही होणार आम्हाला याबाबत उत्तर हवे आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री आदित्य तटकरे या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील एक महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना ही महायुती सरकारने सुरू केलेली योजना आहे महिलांना दीड हजार रुपये देणारे एकमेव सरकार आहे 2100 रुपये करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या लाडकी बहीण योजनेबाबत योग्य वेळी मोठा निर्णय घेतील अशा प्रकारची माहिती माननीय मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितली
वर्षाला मिळणार 18 हजार रुपये
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते म्हणजेच वर्षाला एकूण त्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास 18 हजार रुपये एवढी रक्कम त्यांना वर्षाला मिळणार आहे

Leave a Comment