खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ नवीन दर जाहीर

edible oil prices नमस्कार मित्रांनो सरकार खाद्यतेल याच्या आयात किमतीमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते पण याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल का  फक्त तेलाच्या किमती मध्येच वाढ होईल भावपूर्ण माहिती

खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ
सरकार सोयाबीनचा भाव वाढवण्यासाठी खाद्यतेलाच्या आयात किमतीमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे मंत्री समितीमध्ये याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे जर आयात किंमत वाढवली तर खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सोयाबीन तेलाच्या भावामध्ये वाढ होईल पण शेतकऱ्यांनी पिकवलेले सोयाबीन ची किंमत वाढेल का आणि भाव वाढला तरी तो शेतकऱ्याला किती मिळेल याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा होईल का हा आहे महत्त्वाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची उत्पादन घेतलेले आहे
भारतामध्ये तेलबिया पिकाचे भाव वाढवण्यासाठी सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये खाद्यतेलाच्या आयात शुल्क मध्ये 20% पर्यंत अशी वाढ केली होती मात्र याच्यामुळे सोयाबीन आणि मोहरी या पिकांना देखील चांगला भाव मिळाला नाही यामुळे सरकार आता खाद्यतेलाच्या आयात शुल्क मध्ये चांगल्या प्रकारे वाढ करण्याची माहिती सूत्राकडून मिळालेली आहे आणि खाद्य त्यालाबाबत मंत्री समितीमध्ये आणि आयात किमतीबाबत चर्चा झालेली आहे याबाबत सरकार लवकरात लवकर निर्णय घेऊ शकते जर सरकारने आठ किमतीमध्ये वाढ केली तर महागाई मध्ये देखील चांगल्या प्रकारे वाढ होईल सरकारने हा मुद्दा देखील लक्षात ठेवलेला आहे अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे
सध्या जर पाहिले तर सोयाबीन तेल कच्चे पाम तेल कच्चे सूर्यफूल तेल यांच्या आयतीवरील 27.5% एवढी आयात किंमत आहे आणि रिफाइंड आयातीवरील 35.75 आयात किंमत आहे सरकारने देखील सोयाबीनचे दर माहित असून देखील आयात किमतीमध्ये वाढ केली होती यावेळेस आयात किंमत वाढवल्यानंतर देखील सोयाबीनचा हमीभाव 900 ते 1000 रुपयांनी कमी आहे आणि मोहरी चेही भाव हमीभावापेक्षा कमी आहे आणि आणखी भाव कमी होण्याची शक्यता आहे या कारणामुळे सरकार खाद्यतेलाच्या आयात किमतीमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे अशा प्रकारची माहिती सूत्र करून मिळालेली आहे
सोयाबीनच्या दरात वाढ होईल का
सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होण्यासाठी सरकार सप्टेंबर महिन्यापासून खाद्य तेलाच्या आयात किमतीमध्ये वाढ केलेली आहे मात्र याच्यानंतर देखील भावामध्ये वाढ झाली नाही जर सोयाबीन पेंडीचे भाव वाढल्याशिवाय सोयाबीनचा भाव वाढणार नाही अशा प्रकारची माहिती उद्योजकांची आहे
खाद्यतेलाची दर वाढतील का
खाद्यतेलाचे भाव जवळपास मागील पाच महिन्यांपासून वाढवलेले आहेत जवळपास हे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले आहेत पण सोयाबीनचा भाव देखील वाढलेला नाही म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीनचे तेल महाग खरेदी करावे लागतात पण सोयाबीनचा भाव वाढत नाही सरकारने खाद्यतेलाच्या आयात किमतीमध्ये वाढ केल्यानंतर देखील सोयाबीनचे भाव वाढतील का असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला विचारत आहोत
सोयाबीनचा भाव वाढवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे आणि आयात किमतीमध्ये वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे अशा प्रकारची चर्चा मंत्री समितीमध्ये या विषयाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे जरी आयात शुल्क वाढवला तर सोयाबीनचा भाव वाढणार भाव वाढला तर शेतकऱ्याचा याच्यामध्ये फायदा होईल का कारण आतापर्यंत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलेली आहे शेतकरी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत पण सोयाबीनला भाव कमी मिळत आहे

Leave a Comment