होळी आधीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ
employees da hike नमस्कार मित्रांनो सरकारने होळीच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय गुड न्यूज दिली याबाबत पूर्ण माहिती पाहणार आहोत होळी अगोदरच सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी घोषणा आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये वाढ होणार असून पेन्शन धारकांसाठी ही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे
महागाई भत्तामध्ये वाढ
केंद्र सरकारच्या माध्यमातून होळीच्या अगोदरच महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकार करू शकतो केंद्र सरकारने जर ही घोषणा केली तर केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि जे सरकारी कर्मचारी पेन्शन धारक आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात फायदा होईल महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास जवळपास 1.2 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना या महागाई भत्त्याचा लाभ होईल आणि याच्यामध्ये पेन्शन धारक सरकारी कर्मचाऱ्यांना देखील लाभ होईल
पाच मार्चला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये याबाबत चर्चा केलेली आहे जवळपास गेल्या वेळेस महागाई भत्त्यामध्ये सरकारी कर्मचारी यांच्या भत्त्यामध्ये जवळपास तीन टक्क्याने वाढ केली गेली होती त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वाटत आहे की यावर्षी देखील महागाई भत्ता मध्ये केंद्र सरकार जवळपास तीन टक्क्यांनी वाढ करेल अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे याबाबतची घोषणा जवळपास होळीच्या अगोदरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे 5 मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली याच्यामध्ये ही चर्चा पार पडलेली आहे
मागच्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये जवळपास तीन टक्क्यांनी वाढ केली होती यावर्षी देखील होळीच्या अगोदरच महागाई भत्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली आहे 5 मार्च च्या बैठकीमध्ये महागाई भत्त्याबद्दल चर्चा सुरू होती लवकरात लवकर महागाई भत्ता बद्दल सरकार मोठी घोषणा करेल केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जवळपास दोन टक्क्यांनी वाढ केली जाईल अशी माहिती समोर आलेली आहे
केंद्र सरकार महागाई भत्त्याबद्दल निर्णय
महागाई भत्ता बद्दल अजूनही काही माहिती समोर आलेली नाही अधिकृत घोषणा ही देखील झालेली नाही लवकरात लवकर केंद्र सरकार महागाई भत्त्याबद्दल निर्णय घेईल आणि घोषणा करेल तसेच सरकारी 8वा वेतन आयोग लागू होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे केंद्र सरकार महागाई भत्ता बद्दल होळीच्या अगोदर घोषणा करेल अशी अपेक्षा आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही
केंद्र सरकारने जर होळी अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घोषणा केली तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल