घरकुल योजना निधीमध्ये 50 हजार रुपयांनी वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार

घरकुल योजना निधीमध्ये 50 हजार रुपयांनी वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार

gharkul yojana महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने घरकुल योजनेचा निधी याच्यामध्ये वाढ केलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प हा विधानसभेत सादर केला आहे निवडणुकीत केलेल्या आश्वासनाप्रमाणे अर्थसंकल्प सादर होणार का असा प्रश्न पडला असेल सर्वांसाठी घर हे महत्त्वाचे आहे हे उद्दिष्ट पाच वर्ष साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे याच्यामध्ये घरकुल योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला आहे की या घरांवरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवले जाणार आहेत अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे

घरकुल योजना मध्ये झाली वाढ

सर्वांसाठी घरे महत्त्वाचे आहे येत्या पाच वर्षात हे साध्य करण्यासाठी राज्याने नवीन गृहनिर्माण धोरण लवकर जाहीर करण्यात येणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे अजित पवार असे म्हणाले की राज्यामध्ये आवास योजना पीएम जनमन रमाई आवास शबीरावास आदिमावास पारधी आवास अटल बांधकामावा कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अहिल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना आणि धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना या सर्व योजना राबविण्यात येत आहेत या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 44 लाख 7 हजार घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत नागरिकांच्या मागणीनुसार राज्य सरकारकडून घरकुल अनुदानामध्ये जवळपास 50 हजार रुपये एवढी वाढ करण्यात येणार आहे आणि या सर्व घरकुलाच्या छतावरती सोलर ऊर्जा बसविल्या जाणार आहेत

राज्यामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली

महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे येणाऱ्या काळामध्ये जवळपास 40 लाख रुपयांच्या गुंतवणूक होणार आहेत आणि रोजगारामध्ये देखील वाढ होईल आणि उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात वाढेल 50 लाख रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष राज्य सरकारने ठेवलेले आहे यामुळे आता नवीन कामगार नियम तयार केले जाणार आहेत देशाच्या निर्मितीमध्ये जवळपास महाराष्ट्राचा 15.4% वाटा आहे

महाराष्ट्र राज्याचे लवकरात लवकर औद्योगिक धोरण जाहीर केले जाणार आहेत राज्यामध्ये जवळपास आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र उभारली जाणार आहेत राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यासाठी जवळपास 500 कोटी रुपये निधी एवढ्या निधी तरतूद करण्यात आलेली आहे येणार पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये जवळपास एक लाख पाच हजार रुपये कोटीची बचत होईल याचा अर्थ म्हणजे वीस स्वस्त होईल अशी अपेक्षा आहे आणि राज्यातील पायाभूत सुविधांसाठी सुविधांसाठी पाच वर्षांमध्ये चांगली गुंतवणूक केली

घरकुल योजनेबाबत राज्य सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे घरकुल योजनेच्या निधीमध्ये जवळपास 50 हजार रुपयांनी वाढ केली गेली आहे या निधीमुळे नागरिका नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे या वाढलेल्या निधीमुळे चांगले घर देखील बांधण्यात येतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी घरकुल योजना मध्ये 50 हजार रुपयांची वाढ अजित पवार यांनी केलेली आहे

Leave a Comment