घर बांधण्यासाठी खुशखबर मिळणार 5 ब्रास वाळू मोफत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

घर बांधण्यासाठी खुशखबर मिळणार 5 ब्रास वाळू मोफत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

government big decision राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये लाखो नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे राज्य सरकारने घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आहे ज्यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळते त्यांना आता वाळू घ्यायची गरज नाही त्यांना सरकारतर्फे वाळू मिळणार आहे असा मोठा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आता घरकुल बांधणाऱ्या नागरिकांना पाच ब्रास वाळू सरकार मोफत देणार आहे असा निर्णय महसूल मंत्री माननीय बावनकुळे यांनी घेतलेला आहे याबाबत घोषणा देखील त्यांनी केलेली आहे

घरकुलधारकांसाठी आनंदाची बातमी

आता ज्या नागरिकांना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळते त्यांना सरकारच्या माध्यमातून पाच ब्रास वाळू मिळणार आहे म्हणजेच घरकुल बांधणाऱ्या नागरिकांना मोफत वाळू मिळणार आहे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी असा मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या माध्यमातून घरकुल बांधणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे आपण जर पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये वाळूचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे वाळू घेणे हा मोठा प्रश्न आहे वाळूच्या भावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ अचानक झालेली आहे

पाच ब्रास वाळू मिळणार मोफत

महाराष्ट्र राज्यातील घरकुल धारकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची ही बातमी याबाबत माहिती न्यूज चॅनलच्या माध्यमातून महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ही सर्व माहिती सांगितली आहे या निर्णयामुळे राज्यातील घरकुल बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे लाखो घरकुल बांधवांना या निर्णयाच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्यता आहे

ज्या ठिकाणी सरकारला इन्व्हेस्टमेंट क्लॅरेशन मिळेल त्या ठिकाणी वाळू घाटाच्या लिलाव होईल तसेच घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे घेतलेल्या निर्णयासाठी सरकार तरतूद करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे

जेवढी मागणी असेल तेवढा वाळू पुरवठा धोरण तयार करण्यास सुरू आहे त्यासाठी एम सेंड धोरण देखील येत आहे त्यामध्ये दगड खाणीमध्ये मिळालेल्या वाळू पासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टो क्रॅश साठी देखील प्रोत्साहन घेत आहेत त्याच्या माध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार आहे याच्यामुळे नदीमधील वाळू मागणी ही देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल या दोन वर्षांमध्ये वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये देखील तफावत आहेत ती मोठ्या प्रमाणात दूर होईल

घरकुलधारक नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरकुल धारक नागरिकांना फायदा होणार आहे त्यांना सरकारमार्फत पाच ब्रास वाळू मिळणार आहे याबाबत माहिती ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे

ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही त्या ठिकाणी आम्ही पर्यावरण मंजूर मिळाली आहे त्या ठिकाणी वाळू घाटाचा लिलावा होईल त्याचबरोबर घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व माहिती दिली

Leave a Comment