सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फुटाच्या खालच्या जमिनीवर मालकी सरकारची

मध्यप्रदेश मधील बुहानपूर या ठिकाणच्या नागरिकांनी मुघल काळातील सोन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम केले यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 100 खड्डे त्या ठिकाणी खाल्ली गावकऱ्यांना अपेक्षा होती की मुघलांचा खजिना त्यांना मिळेल याच्यासाठी ते रातभर खोदकाम करत राहिले खोदकाम करताना नागरिकांना तिथे सोनू नाही तर त्यांना तिथे पितळाचे नाणे देखील तिथे सापडले नाही जरी तिथे खजिना सापडला असता तरी तो कुणालाच मिळाला नसता तिथे जर खजिना मिळाला असता तर जमिनीच्या मालकाला देखील याच्यावरती हक्क दाखवता आला नसता नशीबामध्ये खजिना असला तरी तो कायद्यामध्ये बसत नाही तुमच्या जमिनीचा सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फुटाच्या खालची जमीन ही सरकारची जमीन असते पहा काय आहे भारतीय निखात निधी अधिनियम कायदा

भारतीय लिखात निधी अधिनियम कायदा काय आहे ‘Indian Treasure-Trove Act, 1878’ (Amending Act Xll of 1891) हा कायदा अस्तित्वात आहे. कायद्यातील “Treasure Trove” हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे तुमच्या शेतीमध्ये जर तुम्हाला सोने किंवा खजिना सापडला तर तुम्ही जर तुमचा याच्यावरती मालकी हक्क सिद्ध करायला गेला तर हे प्रकरण न्यायालयामध्ये जाते जर तुम्ही न्यायालयामध्ये ते सिद्ध केले तर सर्व वस्तू तुमच्या होतात जर सापडलेल्या वस्तू बाबत जर तुम्ही काही माहिती लपवली तर त्या व्यक्तीवर कायदेशीर अडचणी मध्ये तो येऊ शकतो आणि पोलीस त्याच्यावरती कारवाई करू शकता

भारतामध्ये जर तुम्हाला सोने-चांदी किंवा मूल्यावर वस्तू सापडल्या त्या संबंधित हा कायदा आहे

सापडलेला खजिना या शब्दाचा अर्थ होतो आपण जर पाहिलं तर मराठीमध्ये या कायद्याला भारतीय लिखात निधी अधिनियम 1887 असे म्हणतात आणि निखात याचा अर्थ असा होतो की तिच्याशी निगडित असलेला कोणती वस्तू दडलेला कोणताही असा होतो

एखाद्याला जर खजिना सापडला तर त्याने कायद्यानुसार सर्वात पहिले ही माहिती सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्याला दिली पाहिजे जर ती माहिती लपवली तर व्यक्ती संकटात पडू शकतो त्या व्यक्तीवर सरकार दंडात्मक कारवाई करू शकते आणि त्याला तुरुंगात देखील शिक्षा होऊ शकते

भारतीय निखात निधी अधिनियम या कायद्यानुसार जमिनीत सापडल्या कोणत्या वस्तूवर आणि खजिन्यावर संशोधन केले जाते जर या वस्तूंची किंमत दहा रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्ही जिल्हा अधिकारी आणि स्थानिक प्रशिक्षक यांना तात्काळ सांगणे आवश्यक आहे कायद्यानुसार एक वर्षाची कारवाई शिक्षा आणि दंड त्याचबरोबर गुन्ह्याचे दखल पत्र आणि अजमीन पत्र अशा प्रकारची वर्गवारी करण्यात आलेली आहे

एखादा व्यक्ती जर त्याची जमीन खोदत असेल किंवा जर ती सपाट करत असेल तर त्याला त्याच ठिकाणी जर मौल्यवान वस्तू किंवा खजिना सापडला तर सर्वात पहिले त्यांनी कायद्यानुसार त्याने तिला सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर ते घटनास्थळी दाखल होतात सापडले सर्व मौल्यवान वस्तू आणि सोने जप्त करतात त्याच्यानंतर सरकार याबाबत अहवाल तयार करतात तुमच्या नावावरती तुमच्या जमिनीचा सातबारा असला तरी तीन फुटाच्या खालची जमीन ही सरकारची असते असे देखील सांगितले आहे

Leave a Comment