smart farming नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते जमिनीच्या खरेदी विक्री फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आलेले आहेत तर फसवणूक करतात कसे पहा जमिनीचे खरेदी व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू असतात त्यामुळे अनेक वेळा व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना देखील समोर येतात या घटना एवढ्या वाटतात की त्या कोर्टामध्ये देखील पाहायला मिळतात त्यामुळे जमीन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर कागदपत्रे व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे मात्र जमिनीची खरेदी विक्री करताना फसवणूक कशी होते हे समजून घेऊ
खरेदी विक्री व्यवहार
जमीन खरेदी विक्री करताना बोगस कागदपत्रे आणि बोगस व्यक्ती आणि आज आपण जर पाहिलं तर जमिनीच्या बाबतीत सर्व गोष्टी ऑनलाईन झालेले आहेत जमिनीची खरेदी विक्री करत असताना सातबारा पाहिला जातो अशाच वेळी बोगस कागदपत्रे सादर करण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते जमीन खरेदी विक्री करताना मध्यस्ती माणूस आणि जमिनीचा मालक किंवा खरेदी करणारा देखील बोगस पद्धतीने उभा केला जातो या पद्धतीने जमीन खरेदी विक्री करताना बसू नको होऊ शकते जमीन खरेदी विक्री करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचे कागदपत्र हे योग्य पद्धतीने तपासणी हे देखील महत्त्वाचे आहे त्याचबरोबर जमिनीचा सातबारा देखील पाहणे आवश्यक आहे त्याचबरोबर इतर दुसरे कागदपत्रे देखील योग्य पद्धतीने तपासून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड या कागदपत्रांची देखील खात्री करून घेणे हे देखील जमिनीच्या व्यवहारांमध्ये आवश्यक आहे
जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये अशी होते फसवणूक
अशी देखील काही प्रकार समोर येतात एकच जमीन आणि या जमिनीचे दोन तीन व्यवहार केले जातात अशा जमिनी देखील विक्री होण्याची शक्यता असते याचा अर्थ म्हणजे एकच जमीन आणि ती जमीन दोन-तीन जनाला विकणे सर्वात पहिले जर तुम्ही जमीन खरेदी केली तर सर्वात पहिले तुम्हाला खरेदीखत याच्यामध्ये नोंदणी केली जाते त्याच्यानंतर सातबारावर जमिनीची नोंदणी केली जाते याच्यामध्ये सरकारी काम असल्यामुळे दोन-तीन महिन्याचा कालावधी या सर्व गोष्टी होण्यासाठी लागतो या कालावधीमध्ये जमिनीचा मूळ मालक दुसऱ्याला खरेदीखत रजिस्ट्री करून दुसऱ्याला देखील जमीन विकू शकतो त्यामुळे जमिनीचा व्यवहार करतानी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष देणे आवश्यक आहे
एखाद्या जमिनीचा व्यवहार सुरू आहे आणि ती बँकेमध्ये गहाण आहे अशा जमिनीवर कर्ज काढले जाते याचा अर्थ म्हणजे जमिनीचा मूल मूळ मालक जमीन बँकेकडे गहाण ठेवून त्याच्यावरती कर्ज काढत असतो जमिनीच्या मालकाने जर सातबारा वरती कर्जाची नोंद होण्यापूर्वीच जर मालकाने जमीन विक्री केली तर याच्यामध्ये जमीन घेणाऱ्या ग्राहकाची फसवणूक होते ही पासून तुम्हाला जेव्हा तुम्ही त्याला त्याकडे सातबारा ची नोंद करायला गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते त्यामुळे जमिनी खरेदी करताना त्या गावांमधील विश्वासू व्यक्तीकडून त्या जमिनीची माहिती घेणे आणि चौकशी करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर बँकेमध्ये देखील चौकशी करणे आवश्यक आहे यामुळे तुमची फसवणूक होण्यास टळू शकते
जमिनीच्या वारसांची ना हरकत आवश्यक आहे जमिनीची खरेदी करताना जमिनीचा सातबारा हा चांगल्या प्रकारे तपासून घेणे आवश्यक आहे जमिनी खरेदी करताना जर जमिनीचा मूळ मालक जिवंत नसेल तर सातबारा वरचा म्हणून मुलाचे किंवा मुलीचे नाव असतात जर तुम्ही वर्षात नोंद झालेली नसेल आणि थेट जमीन खरेदी केली तर तुम्हाला पश्चरात देखील होऊ शकतो तुम्ही जर जमीन खरेदी केली आणि जमिनीच्या वारसांनी हक्काचा दावा जर लावला तर हे प्रकरण न्यायालयामध्ये देखील जाते निकाल लावण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी देखील लागू शकतो
तक्रार कुठे करणार
अशाप्रकारे जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही तक्रार कुठे करणार ज्या व्यक्ती आपल्या अर्जासह जमिनीचे कागदपत्र तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवू शकतात या कागदपत्राद्वारे पुढील तपासणी सुरू होते जर तुमची आर्थिक वसुनुक झाली असेल तर तुम्ही पोलिसांकडे देखील तक्रार करता येते यानंतर पोलीस त्यांची कारवाई करतात