लाडकी बहीण योजना एप्रिल महिन्याचे 2100 रुपये जमा होणार यादीत नाव पहा

ladki bahin update today

aditi sunil tatkare ladki bahin yojana 2025 लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काल अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काल अजित पवारांनी लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे महिलांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, आता पुढचे वर्षभर तरी लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० … Read more