थरारक! धावत्या कारवर कोसळला लोखंडी रॉड; थेट काचेच्या आरपार घुसला, पाहा Viral Video

Concrete beam smashes car

Concrete beam smashes car मुंबईतील बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलावरून धावत्या कारवर काँक्रीटचा बीम कोसळल्याची धक्कादायक घटना वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोशल मीडियावर सध्या मुंबईतील एका अत्यंत धक्कादायक घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, मुंबई शहरात एका बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलावरून अचानकपणे एक मोठा काँक्रीटचा बीम खाली कोसळताना दिसत आहे. … Read more