ladki bahin yojana status Archives - IPL Team https://www.iplteam.in/tag/ladki-bahin-yojana-status/ IPL Team Sun, 04 May 2025 12:31:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.iplteam.in/wp-content/uploads/2025/03/cropped-IPL-1-32x32.jpg ladki bahin yojana status Archives - IPL Team https://www.iplteam.in/tag/ladki-bahin-yojana-status/ 32 32 242402566 महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ऐवजी जमा होणार 500 रुपये यादीत नाव पहा https://www.iplteam.in/ladki-bahin-yojana-status/ https://www.iplteam.in/ladki-bahin-yojana-status/#respond Sun, 04 May 2025 12:31:49 +0000 https://www.iplteam.in/?p=628 Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ऐवजी जमा होणार 500 रुपये यादीत नाव पहा या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार ... Read more

The post महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ऐवजी जमा होणार 500 रुपये यादीत नाव पहा appeared first on IPL Team.

]]>
Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान

किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली.

या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ऐवजी जमा होणार 500 रुपये

यादीत नाव पहा

या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली

जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

या महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ऐवजी जमा होणार 500 रुपये

यादीत नाव पहा

Ladki Bahin Yojana Update : राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार आहे. राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे छननीनंतर स्पष्ट झाले.

राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार आहे. त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले. मात्र एप्रिलचा 10 हप्ता मिळालेला नाही. तो 30 एप्रिल रोजी मिळणार आहे.

 

The post महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 ऐवजी जमा होणार 500 रुपये यादीत नाव पहा appeared first on IPL Team.

]]>
https://www.iplteam.in/ladki-bahin-yojana-status/feed/ 0 628