आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा पडण्यास सुरुवात यादीत नाव तपासा
Crop Insurance Advance : मागील तीन ते चार महिन्यांपासून पीकविमा अग्रीम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून पडणार आहे. शेतकऱ्यांना ३३५.९० कोटी रुपयांची अग्रीम (Advance) मंजूर झालेली आहे. लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी जिल्ह्यात ७ लाख ६३ हजार … Read more