नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार या तारखेला होणार खात्यात जमा?
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे पीएम किसान चा 19 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे त्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो किसान शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल पण नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाहीत फक्त पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more