या रेशन कार्डधारकांवर होणार कारवाई ! यादीत तुमचे नाव आहे का चेक करा
Ration card reject list राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबांची तपासणी आता अधिक कठोरपणे केली जाणार आहे. या योजनेत अनेक पात्र कुटुंबांना लाभ मिळत असला तरी, काही अपात्र, दुबार नोंदणी झालेले, स्थलांतरित झालेले आणि मृत व्यक्तींच्या नावांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. रेशन कार्ड अपात्र यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा या अपात्र लाभार्थ्यांना … Read more