सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फुटाच्या खालच्या जमिनीवर मालकी सरकारची
मध्यप्रदेश मधील बुहानपूर या ठिकाणच्या नागरिकांनी मुघल काळातील सोन्याचा शोध घेण्यासाठी खोदकाम केले यांनी एक दोन नव्हे तर तब्बल 100 खड्डे त्या ठिकाणी खाल्ली गावकऱ्यांना अपेक्षा होती की मुघलांचा खजिना त्यांना मिळेल याच्यासाठी ते रातभर खोदकाम करत राहिले खोदकाम करताना नागरिकांना तिथे सोनू नाही तर त्यांना तिथे पितळाचे नाणे देखील तिथे सापडले नाही जरी तिथे … Read more