SBI च्या ग्राहकांना घरबसल्या मिळेल कर्ज ; कोणाला, कसा मिळणार लाभ, जाणून घ्या

SBI Digital Loan

SBI Digital Loan : आरटीएक्ससी अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांची पात्रता तपासणे यासह त्यांच्या कागदपत्रांची तपासणी आणि इतर प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल. पगारदार वर्गासाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. घरबसल्या लोन घेण्यासाठी इथे करा अर्ज मुंबई : डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील सर्व बँका नवीन उत्पादने बाजारात आणत आहेत. यामुळे ग्राहकांना सुविधा तर मिळत आहेच शिवाय … Read more