स्कूटरने पेट घेताच पोटच्या मुलाला लागली आग, बापाने काय केलं पाहा…, VIDEO व्हायरल
Scooter caught fire घटनेचे सविस्तर वर्णन: केरळच्या पालक्कडमध्ये एक अत्यंत चिंताजनक घटना घडली. एका रस्त्यावर वडील आणि त्यांचा लहान मुलगा इलेक्ट्रिक स्कूटरवर बसलेले होते. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा अचानक, स्कूटरमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच स्कूटरने पेट घेतला. आगीचा भडका इतका मोठा होता की वडील आणि मुलगा दोघेही घाबरून स्कूटरवरून खाली … Read more