जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये अशी होते फसवणूक
smart farming नमस्कार शेतकरी मित्रांनो जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते जमिनीच्या खरेदी विक्री फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आलेले आहेत तर फसवणूक करतात कसे पहा जमिनीचे खरेदी व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू असतात त्यामुळे अनेक वेळा व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना देखील समोर येतात या घटना एवढ्या वाटतात की त्या कोर्टामध्ये देखील पाहायला मिळतात … Read more